जिव्हाळा प्रतिष्ठाण हि एक सामाजिक संस्था आहे, जी वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत आहे.
आमची संस्था जिव्हाळा प्रतिष्ठाण वधु-वर व पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करत आहे, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यासाठी आम्ही प्रत्येक उमेदवाराकडून नाममात्र शुल्क ६०० रुपये घेतो, जेणेकरून त्यांना वधुवर स्मरणिका मिळेल.
Our organization Jivhala Pratishthan is organizing a matrimonial meet, to organize this event we charge a nominal fee of Rs. 600 from each candidate, so that they get a booklet.