thumb1

स्वकुळ साळी समाजाचे

जिव्हाळा प्रतिष्ठाण , अहिल्यानगर

।।स्नेह प्रेमाचा जिव्हाळा आपुलकीचा ।।

thumb1

वधु-वर व पालक परिचय मेळावा सन २०२५

रविवार दि. ०२ नोव्हेंबर २०२५ वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ४. ०० वाजेपर्यंत

ठिकाण : सुखकर्ता लॉन नगर कल्याण रोड, बायपास चौक, नेप्ती, अहिल्यानगर